Student Import कसे करावे – Student Import करणे झाले सोपे

Udise आजच्या डिजिटल युगात शिक्षण क्षेत्र पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थापित केलं जात आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील शाळांना UDISE Plus Portal वर आपल्या शाळेतील विद्यार्थी यांची सर्व माहिती नोंदवणं बंधनकारक झाले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती तसेच शाळेचा प्रोफाईल यांचा समावेश …

Read more