Udise Plus मध्ये विद्यार्थ्यांचे MBU – Mandatory Biometric Update आणि आधार व्हॅलिडेशन बाबत
राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून सुमारे २,०५,६०३८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १,९२.३५१६९ विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरलेले आहेत. सदरचे प्रमाण हे ९३.५५% इतके आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी …