CM Shri Yojana – महाराष्ट्र आदर्श शाळा योजना संपूर्ण माहिती
CM Shri Yojana ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील शाळांचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेत निवडक शाळांची निवड करून त्यांना डिजिटल स्वरूपात विकसित करणे, स्मार्ट क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, …