इयत्ता १२ वी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षा नवीन पद्धतीने अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी जाहीर केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार इयत्ता १२ वी (HSC) फेब्रु-मार्च २०२६ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इ.१२ वी परीक्षेची अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असून आपल्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळेमार्फत भरायचे आहेत.📌 इ.१२ वी (HSC)परीक्षेचा …