सन 2025-26 च्या संच मान्यते बाबतच्या सूचना
सन 2025-26 च्या संच मान्यते बाबतच्या सूचना महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या अधिकृत परिपत्रकानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत सूचना दिल्या आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून शाळांना एक महत्त्वाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. …