पंचायत समिती आणि नगर पालिका यांच्यातील फरक
नमस्कार मित्रांनो, आज आपण पंचायत समिती आणि नगर पालिका यांच्यातील फरक जाणून घेणार आहोत. तसेच दोन्ही संस्थांची मुख्य कामे कोणकोणती आहेत, हे देखील या लेखाद्वारे समजून घेऊया.आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या सोयी–सुविधा, विकासाची कामे, गावातील रस्ते, शहरातील रस्ते, …