अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणार -Government Order, Partially Aided Schools Will Receive Rrants in Phases.
शिक्षण ही प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, पण दर्जेदार शिक्षण देताना शाळांना प्रचंड खर्चाचा सामना करावा लागतो. विशेषतः खाजगी विनाअनुदानीत शाळांमध्ये शिक्षकांचा पगार इमारतींचा देखभाल खर्च, वीज, पाणी, प्रयोगशाळा, लायब्ररी, बस सेवा अशा असंख्य बाबींसाठी खर्च करावा लागतो. हा भार पालकांवर पडतो आणि शिक्षण महाग होतं. …