📌 मराठी आवृत्ती
गोपनीयता धोरण (Privacy Policy)
आमच्या https://sarkarishikshan.com वेबसाइटवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आपली गोपनीयता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. खाली दिलेल्या धोरणांद्वारे आम्ही आपली माहिती कशी गोळा करतो, वापरतो आणि सुरक्षित ठेवतो याची माहिती दिली आहे.
आम्ही कोणती माहिती गोळा करतो?
- आपण आमच्या वेबसाइटला भेट दिल्यास, आपला ब्राउझर प्रकार, IP Address, Device Type, इत्यादी काही माहिती आपोआप गोळा केली जाते.
- आपण कमेंट, सबस्क्रिप्शन किंवा फॉर्म भरल्यास, आपण स्वेच्छेने दिलेली माहिती (जसे की नाव, ई-मेल आयडी) साठवली जाऊ शकते.
आम्ही ही माहिती कशी वापरतो?
- आपल्याला योग्य शैक्षणिक, सरकारी योजना व इतर माहिती देण्यासाठी
- वेबसाइटचा अनुभव सुधारण्यासाठी
- Google Analytics सारख्या tools द्वारे वापरकर्त्यांचा ट्रॅफिक समजण्यासाठी
- आपल्याशी संपर्क साधण्यासाठी (ई-मेल इत्यादीद्वारे)
- सुरक्षितता, फसवणूक टाळणे आणि कायदेशीर कारणांसाठी
Cookies बाबत माहिती
आमची वेबसाइट Cookies चा वापर करते. यामुळे आपला ब्राउझिंग अनुभव सुधारतो. आपण इच्छित असल्यास आपल्या ब्राउझरच्या सेटिंगमधून Cookies बंद करू शकता.
Google AdSense आणि तृतीय-पक्ष जाहिराती
- आमच्या वेबसाइटवर Google AdSense च्या जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात.
- Google, cookies (विशेषतः DART cookie) चा वापर करून वापरकर्त्यांना त्यांच्या इंटरेस्टनुसार जाहिराती दाखवते.
- आपण इच्छिल्यास Google Ads Settings वर जाऊन personalized जाहिराती disable करू शकता.
Data Retention (माहिती किती काळ ठेवली जाते)
वापरकर्त्यांकडून गोळा केलेली वैयक्तिक माहिती केवळ आवश्यक तेवढ्या काळासाठीच जपली जाते. Google Analytics द्वारे गोळा केलेले data सामान्यतः 26 महिने पर्यंत जपले जाते, त्यानंतर ते आपोआप delete केले जाऊ शकते.
Analytics Tools
आमची वेबसाइट Google Analytics सारखी तृतीय-पक्ष सेवा वापरते. हे tool आम्हाला वापरकर्त्यांचा वावर, कोणत्या पानांना भेट दिली जाते, आणि वेबसाइटची कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देते. या माहितीद्वारे वापरकर्त्यांची ओळख पटत नाही.
माहितीची सुरक्षितता
आपली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलतो.
बदल (Updates)
हे Privacy Policy वेळोवेळी अपडेट केले जाऊ शकते. कृपया वेळोवेळी हे पेज पहावे.
📌 English Version
Privacy Policy
Welcome to Sarkarishikshan.com Your privacy is very important to us. This Privacy Policy explains what information we collect, how we use it, and how we protect it.
What Information Do We Collect?
- When you visit our website, certain technical details such as browser type, IP address, and device type may be collected automatically.
- If you submit comments, subscriptions, or forms, we may store the information you voluntarily provide (such as your name and email address).
How Do We Use This Information?
- To provide accurate educational, government schemes, and related information.
- To improve user experience on our website.
- To analyze website traffic using tools like Google Analytics.
- To contact you via email or other communication methods.
- For security, fraud prevention, and legal compliance.
Cookies
Our website uses cookies to improve your browsing experience. You may disable cookies in your browser settings if you prefer.
Google AdSense and Third-Party Ads
- Our website may display ads served by Google AdSense.
- Google uses cookies (including the DART cookie) to show ads based on your interests.
- You may opt-out of personalized advertising by visiting the Google Ads Settings.
Data Retention
Personal data collected from users is retained only as long as necessary to provide our services. Data collected via Google Analytics is generally retained for up to 26 months before being automatically deleted.
Analytics Tools
We use third-party analytics tools like Google Analytics to understand website traffic and improve performance. The information collected through these tools does not personally identify you.
Data Security
We take appropriate steps to ensure your data remains safe and protected.
Changes to This Privacy Policy
We may update this Privacy Policy from time to time. Please review this page periodically for any updates.